अभिनेत्री आणि यूट्यूबर असलेली उर्मिला निंबाळकर ही सोशल मिडीयावर बरीच अॅक्हिव्ह असून तिने चाहत्यांना आनंदाची आणि गोड बातमी दिलीये. उर्मिला एका गोंडस बाळाची आई झाली असून तिने एका गोंडस मुलाला जन्म दिलाय. याची माहिती तिने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर करत दिलीये. या पोस्टमध्ये तिने लिहिलेयं की, ‘वडिलांवर, भावावर, दिरावर, सासऱ्यांवर आणि सगळ्यांत जास्त चुकलं म्हणजे, नवऱ्यावर अति प्रेम असलं की, रंगभुमीपेक्षा जास्त नाट्य निर्मिती खऱ्या आयुष्यात होऊन हिरोची एन्ट्री होते. माझ्या आयुष्यात 3 ऑगस्टला सकाळी हिरोची एन्ट्री झालीय, अशी पोस्ट शेअर करत तिने #blessedwithbabyboy #Babyboy #newmomlife हॅशटॅग वापरलेत. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

#urmilanimbalkar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber